Posts from the ‘मुलनिवासी नायक’ Category
मूलनिवासी बहुजनांसाठी प्रेरणास्त्रोत : भीमा कोरेगाव महारणसंग्राम
भीमा कोरेगाव महारणसंग्राम हा ब्राम्हणांच्या जातीभेद आणि त्यामळे संतप्त महार सैनिकांमाधला संघर्ष आहे. ज्यांना शिवरायांनी एकत्र केले पेशव्यांनी त्यांच्यात भेद केले त्या भेदाभावतून अपमानित झालेल्या सैनिकांनी ब्राम्हणांचे नेतृत्व झुगारून त्यांचा पराभवही केला. या विषयावर मा.शीतल खाडे यांचा “मूलनिवासी नायक” या दैनिकातील लेख.