दहशतवाद म्हंटलं कि नेहमी एकाच धर्माची आठवण व्हायची , किंबहुना तश्या पद्धतीचे वातावरण तयार केले जात आहे बमानानी “दहशतवाद असाच संपवावा लागेल” अशा आशयाचा फलक लावून सांगलीत दंगल घडवली होती.शिवरायांचे नाव घेवून शिवप्रतापाचा पुरावा असणारी अफजल खानाची कबर पाडा असे बामन नेहमीच म्हणत होते जेणेकरून शिवरायांचा पराक्रमाचा पुरावा नष्ट व्हावा.पण आता RSS चे खरे स्वरूप बहुजनांना समाजत आहे त्यमुळे बमानांनी कितीही भावनिक आव्हाने केली तरी आम्ही बहुजन फसणार नाही. आमचेच काही बहुजन पण बामणी किडा लागलेले विरोध करतात पण अपेक्षा करू सुधारतील!

या भारतात दहशतवादाचे समर्थन कारानारी एकमेव स्त्री म्हणजे “हिमानी सावरकर”. तसं दहशतवादाला धर्म नसतो हे वाक्य जून झाल असल तरी “हिंदू”दहशतवाद हा नवा शब्द बामन पुढे आणीत आहे. जेणेकरून इथला मुलनिवासी बहुजन हा दहशतवादी ठरवा आणि “बामणी कारस्थाने ” लपून रहावीत. बहुजन समाजात वाद निर्माण करण्यासाठी विविध संघटना आपल्या परीने प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्यापैकी नेहमीच लपणारी कोंग्रेस हि एक आहे. इतर संघटना आहेत ज्यांना आपला वापर होतोय हे माहित असूनही मोठे होण्यासाठी संगनमताने हे काम करत आहेत.

पण हि लोक विसरत आहेत आता बहुजन समाज एकत्र येत आहे,आणि तो नेहमीच सत्याची आणि समानतेची मागणी करत आला आहे. त्यामुळे या सांस्कृतिक दहशतवादाला अन्यायी बामनशाहिला त्यांच्याच भाषेत (लेखणीने) उत्तर देणे गरजेचे आहे. आमचा समाज नेमका यातच मागे राहिला आहे.त्यामुळे लिहा बहुजानो लिहा.या कालाम-कसायांना धडा शिकवा, सांगा दहशतवाद असाच संपवावा लागेल ….
आणि असाच संपवू …

Advertisements