जागतिकीकरण- खाजगीकरण -उदारीकरण हि तत्वे भारतातील अनियंत्रित सत्ता असलेल्या ब्राम्हणांनी भारतीय अर्थव्यवस्थेला लागू करून भारतातील जनतेला कायमस्वरूपी गुलामगिरीत लोटण्याची योजना बनवली आहे .
बेकारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या , गुन्हेगारी , भ्रष्टाचार या सर्वामध्ये अनियंत्रित वाढ होत आहे आणि आता तर सरकार १२ व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूलनिवासी समाजाच्या अंतयात्रेची तयारी करत आहे.

Advertisements