आपला शत्रू कोण हेच आजपर्यंत आपल्याला कळू दिले नाही. जे लोक शिकले त्यांना तेच शिकवले जे ब्राम्हणांच्या फायद्याचे असेल. आपल्या बहुजन महापुरुषांच्या हत्त्या करून त्या लपवता न आल्याने त्यावर थोतांडे रचली. त्याच आधारावर आज बहुजन समाजाचे शिकलेले आणि स्वतःला सर्व च्या सर्व इतिहास माहित असल्याचा आव आणून चिकित्सेशिवाय नवीन इतिहास क्षेत्रात प्रवीण असलेल्या लोकांच्या संशोधनाला विरोध करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजाला त्याचा इतिहास माहित नसतो तो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल करू शकत नाही.
मुलनिवासी नायक मधील लेख :
( वाचण्यासाठी इमेज वर क्लिक करा.)

Advertisements